अन्न व औषध प्रशासन विशेष पथकाची कारवाई 8 लाख 25 हजार 800 किंमतीचा सुगंधित तंबाकू जन्य पदार्थ जप्त
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपुर : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील विशेष पथकांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.पथकाद्वारे दि. 03 डिसेंबर रोजी वसीम अख्तर झिमरी यांचे गोडाऊन प्लॉट नं. E-69, दाताळा एमआयडीसी,…
