राळेगाव च्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा वेतन व पेन्शन च्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन.
राळेगाव तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आक्रोश मोर्चा दिनांक ४-१२-२३ पासुन आपल्या हक्काच्या वेतनासाठी व पेन्शन या मागणीसाठी संप सुरू करण्यात आला आहे…
