वणी शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे. निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर मुहूर्त निघेल का? युवासेनेचा प्रशासनाला सवाल
प्रतिनिधी :नितेश ताजने ,वणी मारेगाव वणी नगरपरिषदे अंतर्गत येणारा मुख्य मार्ग टिळक चौक ते जंगली पीर दर्गाह पर्यंतचा रस्ता १ वर्षांपासून त्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्या रस्त्याची…
