राळेगाव व वाढोणा (बाजार) येथे चक्काजाम आंदोलन शांततेत पार पडले; सर्वपक्षीय सहभाग, “सातबारा कोरा करा”चा जोरदार नारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर "सातबारा कोरा करा – दिलेला शब्द पाळा" या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु झालेल्या रास्ता रोको आंदोलनाचा भाग म्हणून राळेगाव आणि वाढोणा (बाजार) येथे आज शांततेत चक्काजाम…
