होमिओपॅथिक डॉक्टर सरकारच्या अन्यायाविरुद्ध आजपासून संपावर
सहसंपादक ::रामभाऊ भोयर सध्या ग्रामीण भागामध्ये होमिओपॅथी डॉक्टर गोरगरीब जनतेला सेवा देतात , परंतु त्यांना कायदाची अडचण येत असल्यामुळे, 2014 मध्ये महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र विधानपरिषद मध्ये यांच्याकरीता आधुनिक औषध व…
