वनोजा येथील पुलाचे बांधकाम कासवगतीने
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील येवती वडकी रोडवरील वनोजा येथील पुलाचे काम कासव गतीने चालू आहे,धानोरा,येवती,इतर गावाला जोडणारा हा परिसरातील हा एकमेव जास्त वर्दळीचा रस्ता आहे.ठेकेदाराने काम चालू असलेल्या धोकादायक…
