नगरपंचायतच्या आश्वासनानंतर जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे यांच्या आत्मदहन आंदोलनाला तूर्तास स्थगिती
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरातील झालेल्या अनेक प्रभागातील कामापैकी एक असलेले प्रभाग क्रमांक ३ मधील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या झालेल्या कामाबद्दल शहरवासी यांची व जनसामान्यांची नाराजी होती. तसेच…
