ओबीसी विद्यार्थी वसतिगृहचा मुद्दा पेटणार, अन्यथा १२ सप्टेंबरपासून राज्यभर भिक मांगो आंदोलन
वरोरा: महाराष्ट्रातील ओबीसी व इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या संबंधात शासनाने अजून पर्यंत योग्य पाऊल न उचलल्याने या मागण्या येत्या आठ दिवसात मान्य न झाल्यास ओबीसी संघटना १२ सप्टेंबर पासून भीक…
