रानभाजी महोत्सवाला शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद रानभाजी महोत्सवाला अधिकारी कर्मचारी झाले ग्राहक
रानभाज्यांविषयीची जनजागृती व त्याची खरेदी, विक्री व्हावी, यादृष्टीने कृषी विभागाने १४ ऑगष्ट २०२३ रोज सोमवारला प्रशासकीय इमारतीत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते.विशेष म्हणजे तालुकास्तरीय या महोत्सवात शेतकऱ्यांची उपस्थिती न लाभल्याने…
