बंदीभागातील आदिवासींचा उखडलेल्या पुलामुळे जीव गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का?थेरडी -बोरी(वन) येथील नागरिकांचा प्रशासनाला सवाल!
प्रतिनिधी//शेख रमजान देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण होऊन शासन प्रशासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.परंतु उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील आदिवासी बहुल असणारी गावे आजही मूलभूत सुविधांपासून कोसो दुर आहेत."थेरडी,बोरी(वन),गाडी ह्या…
