शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी सत्तेवर अंकुश हवा – नारायणराव मेहरे
सहसंपादक : रामभाऊ भोयर ज्यांच्या हातात सत्तेच्या किल्ल्या आहे, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात आला तरच शोषणमुक्त समाजाची निर्मिती होऊ शकते. यासाठी संघटना बळकट करण्याची, सक्रियता व कामात गुणवत्ता वाढविण्याची गरज असल्याचे…
