लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने निशुल्क रोगनिदान शिबिर
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल रिधोरा:- येथे सोमवार दिनांक 11 जानेवारीला रंजितबाबु देशमुख यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्य निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी कार्यक्रमाचे उदघाटन पंचायत समिति सदस्य संजय डांगोरे सरपंच…
