सासऱ्याचे प्रेत नेताना जावयाचा अपघात, आई व मुलीचं एकाच दिवशी कुंकू पुसलं
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर चिमूर - शंकरपुर जवळील हिरापूर येथे सासऱ्याचे प्रेत शवविच्छेदनसाठी नेत असताना वाटेत अपघात होऊन जावयाचा मृत्यू झाला आहे.ही घटना शनिवारी रात्री घडली असून जावयाचा मृत्यू रविवारी पहाटे…
