खापरी ते गांगापुर पांदण रस्ताची झाली दुर्दशा रस्त्याची झाली दैना शेतकर्यांचे कूणी ऐकेना
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला रस्ताच नाही, व पावसाळ्यात रस्त्याची व पुलाची झालेली दुर्दशा शेतकरी पुर्णपणे हतबल झाला. हिंगणघाट तालुक्यातील खापरी गांगापुर येथील पांदण रस्ता हा दोन किलोमीटरचा…
