मेट गावात बंजारा लेंगी आणि डान्स करून केला होळी सण साजरा!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुकाप्रतिनिधी: संदीप बळीराम जाधव उमरखेड तालुक्यामध्ये मेट हा तांडाआहे. तांडा म्हटलं की तिथं नायक (मुखिया), कारभारी, व असामी व सुसज्ज लोक अशी एक कमिटी नेमलेली असते. त्यामध्ये नायक…
