कळंब येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक , स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तयारीला वेग
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा मतदार संघात आज कळंब येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
