शहरी भागातील पत्नीचे आपले सरकार सेवा केंद्र मंजूर होण्यासाठी पती स्वतःच्या नावाने गाव खेड्यातील केंद्र आधीच रद्द झाले हे दाखवण्यासाठी साम-दाम-दंड-भेदाचा करत आहेत वापर ? पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी आवाज उठवण्याची गरज
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी. जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात निघाली अनेकांनी अर्ज केले जाहिरातीमध्ये असा उल्लेख असायला पाहिजे होता की एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकतो परंतु या जाहिरात…
