शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी बच्चू कडू यांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, कामगार आणि बेरोजगारांच्या न्यायहक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली “चलो नागपूर” या आरपार आंदोलनाचा बिगुल वाजला असून २८ ऑक्टोबर रोजी बुटीबोरी…
