चातारी येथे 2 कोटी 15 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ,लोकप्रिय आमदार नामदेव ससाणे यांच्या हस्ते शुभारंभ
घर घर जल, हर घर नल! लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव, देशाचे आदरणीय. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात जी योजना चालू आहे, घर घर जल, हर घर…
