श्री सार्वजनिक महाकाली मंडळ, माजरी कॉलरी यांनी माता महाकाली घटाची स्थापना , शेकडो भाविकांच्या उपस्थितीत जागरणाचा कार्यक्रम संपन्न
भद्रावती तालुक्यातील माजरी गावात, श्री सार्वजनिक महाकाली मंडळ, माजरी कॉलरी येथे माता महाकाली घटाची स्थापना केली. नेहमीप्रमाणे या वर्षीही माता महाकाली जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. बिहारमधील पटना येथील प्रसिद्ध…
