विक्रम राठोड यांचेकडून मेट ग्रामपंचायत मधील वॉटर सप्लाय वर चालू बंद करण्यासाठी बसविण्यात आले पहिले आधुनिक यंत्र
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी. संदीप जाधव ग्रामपंचायत मेट येथील रोजगार सेवक युवराज राठोड वॉटर सप्लायार असताना रात्रंदिवस चालू बंद करण्यासाठी 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर मोटरचे बटन दाबण्यासाठी जावे लागत…
