8 डिसेंबर च्या वणी बंद ला शिवसेना संघटक सुनील कातकडे यांचा जाहीर पाठिंबा,वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष आता निर्णायक वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर…
