जीएमसी येथे विविध विभागाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विभागाचे नूतणीकरण आणि अद्यवत् नवीन रुग्ण सुविधांचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ना. श्री. संजय राठोड…
