बिटरगाव पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण; पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतला कामाचा आढावा
(प्रतिनिधी) शेख रमजान यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दि.१० मार्च रोजी बिटरगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन वार्षिक प्रशासन निरीक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज, गुन्हेगारी नियंत्रण…
