धक्कादायक : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, दोन मुलीवरही केले कुऱ्हाडीने वार
निर्घृण हत्येने जिल्हा हादरला पोंभुर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दीतील डोंगर हळदी(माल) येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना दि. ०६…
