वर्धा शहरातील सिग्नल सोबत आता सीसीटीवी ने सुद्धा मिटले 10 महिन्या पासुन डोळे
प्रतिनिधी: वृषभ पोफळी,वर्धा वर्धा शहरातील प्रत्येक हालचालींवर नियंत्रण राहावे , यासाठी पोलीस अधीक्षक कर्यालयात कंट्रोल युनिट तयार करुन शहरातील हालचालींवर ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नजर ठेवली जात होती . मात्र ,…
