स्व. शांताबाई हिरालालजी गांधी यांच्या जयंतीनिमित्य प्रभाग 8 मध्ये मातानगर हँडपंपचे लोकापर्ण स्वीकृत नगरसेवक नंदकुमार गांधी यांच्या वैयक्तीक निधीतून (मंगेश राऊत नगरसेवक यांच्या मातानगर प्रभाग क्र. 8 हॅन्डपंपचे लोकापर्ण)
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगांव शहरातही प्रतिष्ठीत व्यक्ती तथा प्रगतशील व्यापारी तसेच नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक तथा वसंत जिनिंग प्रेसिंग सोसा. राळेगाव चे सभापती नंदकुमार गांधी यांनी आपले वडील स्व…
