राळेगाव वडकी रोड वर भीषण अपघात एक ठार दोन जखमी,सावंगी पेरका गावाजवळील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव शहरालगत अवघ्या दोन किलोमिटर अंतरावर अपघाताची शृंखला नेहमी पाहण्यास मिळते काल रात्री 8.00 वाजताच्या सुमारास सावंगी जवळ बैलबंडी व दुचाकी चालकांचा अपघात झाल्याची घटना…
