पत्रे पाठवून बाबासाहेबांना अभिवादन
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी आष्टी - कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमी च्या पत्यावर पत्र पाठवून आज महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोस्टकार्ड द्वारा बिरसा आंबेडकर फुले शिवाजी…
