अनाथ झालेल्या कुटुंबाला मदत करत तरुणांनी जपली माणुसकी
दोन दिवसापूर्वी भटाळी या गावामध्ये एक दुखद घटना झालेले होती. संजयभाऊ गांडलेवार यांचं निधन झालं. संजयभाऊ गांडलेवर हे त्यांच्या घरासमोर पडल्यामुळे त्यांच्या मेंदूची नस फाटली त्यात त्यांना सरकारी हॉस्पिटल चंद्रपूर…
