शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भावी आमदार अशोकभाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वात मोर्चा धडकला
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर उपविभागीय अधिकारी यांना विविध ज्वलंत मागण्यांचे देण्यात आले निवेदन. यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ओलादुष्काळ दुष्काळ करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये हेक्टरी…
