रुद्रा शंकरराव चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसा निमित ११झाडे मनाठा पोलीस ठाण्याला भेट
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव हदगाव तालुक्यातील प्रतिष्ठित शेतकरी बालाजी पाटील उंचाडकर यांचे पुतणे चिंरजीव रुद्रा उर्फ हर्षवर्धन यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पध्दीतीने करून खर्चाची बचत करुन व जागतिक पर्यावरण दिनाचे…
