राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो )येथे कर्तव्य दक्ष प्रसादभाऊ ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) काल दि २५-०७-२०२२ रोजी ग्रा.पं.करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ येथील गरजूंना झालेल्या अतिवृष्टी मुळे ज्यांचे संसार उघड्यावर आले कोणताही पर्याय त्यांच्या कडे आपल्या दैनंदिन…
