हिमायतनगर तहसील कार्यालया समोर नागरीकानी केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न …पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिवित हानी टळली
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे टाकराळा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी न केल्यास बाबूराव समर्थ वामनराव पाटील वडगावकर यांनी तहसील कार्यालया समोर सर्व कर्मचारी यांच्या समक्ष पेट्रोल अंगावर…
