खैरी लोक विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक निलंबीत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर लोक विद्यालय खैरी ता. राळेगाव जी. यवतमाळ चे मुख्याध्यापक श्रि. सिद्धार्थ नामदेव खैरे यांच्या वर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.सदर मुख्याध्यापकाच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने गट शिक्षणा…
