देवळी भारत सामाजिक ग्रूप गेल्या १० वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी रक्तदानास तत्पर,वेगवेगळ्या कार्यामधून जनतेची सेवा करण्याचा ध्यास
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) देशसेवेची भावना आपल्या सर्वामध्ये थोड्या का प्रमाणात असेना सर्वामध्येच असते. देशासाठी आपणही काहीतरी करावे असा ध्यास सर्वामध्ये असतो याच देशसेवेच्या भावनेतून काही लोक आपल्या प्राणाची आहुती…
