विरसणी गावठाणातील अतिक्रमण हटविण्याची नागरीकांची मागणी

हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसणी येथील नागरीकांनी गावातील काही गावठाण जागेवर प्रकाश नारायण महाजन या व्यक्तींनी अतिक्रमण केले असून नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो यांची दखल गावातील नागरीकानी घेऊन त्यांना सांगण्याच्या…

Continue Readingविरसणी गावठाणातील अतिक्रमण हटविण्याची नागरीकांची मागणी

प्रा. आ. केंद्र वरध येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दुर्गम भागातील वरध प्रा. आ. केंद्र येथे 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्रोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण वैधकीय अधिकारी डॉ. प्रतीक वाघमोडे यांचे हस्ते…

Continue Readingप्रा. आ. केंद्र वरध येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्षपदी दिनेश टेकाम तर जिल्हा महासचिवपदी गंगाराम जांबेकर

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर स्थानिक शासकीय विश्राम भवन कँम्प येथे ट्रायबल फोरम अमरावती जिल्ह्याची सभा मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद…

Continue Readingट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्षपदी दिनेश टेकाम तर जिल्हा महासचिवपदी गंगाराम जांबेकर

अतिवृष्टीमुळे सुभाष अवतारे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यावर्षीच्या शेतीहंगामात यवतमाळ जिल्ह्यात झालेली अतिपाऊस व धगफुटीमुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली. याला कंटाळून राळेगाव येथील युवा शेतकरी सुभाष वसंतराव अवतारे यांनी दिनांक १८/८/२०२२ ला…

Continue Readingअतिवृष्टीमुळे सुभाष अवतारे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

ढाणकी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट संबंधित यंत्रणा सुक्त अवस्थेत

प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढानकी ढाणकी शहरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून त्यात बकऱ्या गाई वळू यांनी अक्षरशः उछाद मांडला असून यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र कुठे निद्रावस्थेत आहे हे कळायला…

Continue Readingढाणकी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट संबंधित यंत्रणा सुक्त अवस्थेत

मोहन सरतापे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित,अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देऊन सन्मान

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील तहसील कार्यालयातील तलाठी पदावर कार्यरत असलेले राळेगावचे तलाठी मोहन सरतापे यांना स्वातंत्र्यदिनी आदर्श तलाठी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या…

Continue Readingमोहन सरतापे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित,अन्न व प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देऊन सन्मान

मजुराचा मुलगा बनला नायब तहसिलदार ,बौद्ध विहारामध्ये राहुल राऊत यांचा सत्कार

कळंब (माथा) माता रमाई परिसरा मधे अत्यत गरीब भूमीहीन शेत मजुरामधे जन्म झालेला राहुल नरेश राऊत हा मुलगा एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेत यश संपादन करून नायब तहसीलदार झाल्यामुळे मा.तहसिलदार…

Continue Readingमजुराचा मुलगा बनला नायब तहसिलदार ,बौद्ध विहारामध्ये राहुल राऊत यांचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समितीत वृक्षारोपण

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्य पंचायत समितीत गटविकास अधिकारी केशव पवार यांच्या उपस्थितीत दिं १३ ऑगष्ट २०२२ वृषारोपन करण्यात आले आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा…

Continue Readingस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समितीत वृक्षारोपण

पंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिनी पुरस्काराचे वितरण

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त पंचायत समितीमध्ये रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,प्रश्न मंजुषा,गायन स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा आदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ज्या स्पर्धकांनी स्पर्धेत…

Continue Readingपंचायत समिती येथे स्वातंत्र्य दिनी पुरस्काराचे वितरण

मारेगाव तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्र ठरत आहेत शोभेची वस्तू, पर्जन्यमापकात सुधारणा करण्याची मागणी

संग्रहित फोटो प्रतिनिधी :प्रफुल्ल ठाकरे मारेगाव मारेगाव तालुक्यात पावसाची टक्केवारी कीती झाली हे मोजण्यासाठी पाच मंडळाच्या ठीकाणी पाच पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले. मात्र बहुतांश पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असल्याची माहीती असुन…

Continue Readingमारेगाव तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्र ठरत आहेत शोभेची वस्तू, पर्जन्यमापकात सुधारणा करण्याची मागणी