मुलीच्या लग्नात कास्तकार विधवांना केले शिलाई मशीनचे वाटप !,भारतीय संविधान,पुस्तके , रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस येथील सामाजिक कार्यकर्ते व उपक्रमशील शिक्षक मजहर अहेमद खान रहेमान खान यांनी आज { ता १५ } आपल्या मुलीच्या लग्नात आत्महत्याग्रस्त कास्तकारांच्या विधवांना शिलाई…
