झाडगाव सोसायटीवर कोल्हे गटाचा दणदणीत विजय
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या ४ मे रोजी झालेल्या निवडणुकीत कोल्हे गटाचा दणदणीत विजय झाला असल्याने आनंद साजरा करण्यात आला…
