पूर येवो न येवो जुनगाव येथील अनेकांच्या घरात साचत असते पावसाचे पाणी,शिवसेना उपतालुकाप्रमुखाने केली सर्व घरांची पाहणी
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी:आशिष नैताम पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवते आणि या परिस्थितीत अनेकांच्या घरात पाणी शिरते यामुळे अनेक नागरिकांना जिवाचा धोका पत्करून जीवन कंठावे लागते. हे सत्य असले तरी…
