तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत गुजरी शाळेची दमदार कामगिरी ( कबड्डी व रिले करीता संघ जिल्हास्तरावर दाखल )
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर झाडगाव येथील लखाजी महाराज विद्यालयाच्या प्रांगणावर 4 ते 6 जाने. दरम्यान तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जि . प. उ. प्रा.…
