कायद्यात सुधारणा करून होमगार्ड सैनिकांना नियमित सेवा देण्याची निवेदनातून मागणी
78 वर्षापासून होमगार्ड आर्थिक विवंचनेतनेत्यांच्या खोटारड्या आश्वासनाने होमगार्ड मुलभूत सुविधांपासून वंचितखासदार उत्तमराव देशमुख यांना निवेदन सादर राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व होमगार्ड बांधवांच्या वतीने जिल्ह्याचे खासदार संजय…