केद्रंस्तरीय शिक्षण परीषद जि.प.उच्च प्राथमीक शाळा धानोरा येथे सपंन्न , राळेगाव प. स. विस्तार अधिकारी सरलाताई देवतळे यांची भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथे केद्रस्तरीय शिक्षक परीषद दि. 4,8,2022 ला घेण्यात आले या प्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धानोरा शाळा व्यवस्थापन समितीचे…
