किन्ही : कार्यानुभव कार्यक्रमात मार्गदर्शनात कृषिदूत आंबा पिकांच्या निर्मितीवर प्रात्यक्षिक
किन्ही : ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला संलग्न कृषी महाविद्यालय कोंघारा येथील सातव्या सत्रातील अभिषेक भांदक्कर, कुणाल आगलावे, रोहन बनपल्लीवार, हर्षल बड़कल आणि कार्तिक या कृषिदूतांनी किन्ही…
