आज इथे तर उद्या तिथे,तर काही ठीकाणी पावसाचा पत्ता च नाही
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज इथे तर उद्या तिथे, तर काही ठीकाणी पावसाचा पत्ता च नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त होत आहे.राळेगांव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला…
