नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई द्या जनशक्ती संघटनेची मागणी..
हिमायतनगर प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,सोयाबीन,ऊस, मूग, उडीद,सह तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर…
