जागतिक आदिवासी दिनी बिरसा प्रतिज्ञा बंधन बिरसा ब्रिगेडचे बिरसाईत बांधणार,,– डॉ.अरविंद कुळमेथे
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे साक्षीने बिरसा मुंडा चौक राळेगाव येथे ९आगाष्ट२०२२ जागतिक आदिवासी दिनी ठिक सकाळी १० वाजता यवतमाळ जिल्ह्यतील बिरसा ब्रिगेड…
