श्री लखाजी महाराज विद्यालयाने पुरप्रस्तांना मदत करून दाखविला माणुसकीचा धर्म,104 परिवाराला ब्लॅंकेटचे केले वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे राळेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक लोकांची दैनिय अवस्था झाली असून अनेक…
