विदर्भवादी लोकांनी केले विदर्भाचे झेंडे हातात घेऊन केले धुलीवंदन……!!
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) सामाजिक रूढी परंपरा, आणि धार्मिक संस्कृती चे जतन करण्यासाठी "'वैदर्भीय धुलिवंदन"' वैचारिक सभा घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती कार्यालयात रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. "'…
