लोकमान्य टिळकांच्या चतु:सूत्रीमुळे देशस्वातंत्र्याला सहकार्य – अमित बांबल,लोकमान्य टिळक जयंती,जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा उपक्रम
तालुका प्रतिनिधी/२३जुलैकाटोल - जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे लोकमान्य टिळक जयंती निमित्त गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.मार्गदर्शन म्हणून अमित बांबल तर प्रमुख अतिथी म्हणून…
